- श्री संत ज्ञानेश्वर आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ््यात सहभागी होणा-या लाखो वारक-यांना आवश्यक माहिती व मदत तात्काळ पुरविणे यासाठी स्वतंत्र ‘अॅप’. - जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे , आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे, प्रदीप मोरे यांनी हे अॅप विकसित केले.- या पालखी अॅपच्या माध्यमातून पालखी सोहळ््यामध्ये सहभागी होणा-या वारक-यांना --पालखीचे प्रस्थान --विसावा व मुक्कामाचे ठिकाण --पालखी सोहळ््याचे प्रमुख व त्यांची माहिती-- वैद्यकीय सेवा, टँकरची माहिती-- गॅस सिलिंडर मिळण्याची व पुरवठा करणा-यांची माहिती--पालखी सोहळ््याच्या नियोजनामध्ये सहभागी झालेल्या अधिका-यांची माहिती-- पोलिस प्रशासन व आपत्कालीन परस्थितीत पोलिस-- रुग्णवाहिका-- अग्निशामन-- आदी महत्वाची माहिती पुरविण्यात येणार आहे.